१४ डिसेंबरला फुलोराची मुले खेळण्यासाठी जॉर्डनच्या घरी जमली होती. त्यांचे घर खूपच सुंदर आहे.आमचे स्वागत छान झाले. मोकळ्या अंगणात झाडांच्या सावलीत खेळांना बहर आला सर्व मुलांना सांता क्लॉजच्य टोप्या भेट दिल्या सोहळा अविस्मरणीय झाला. खेळाची काही क्षणचित्रे.