फुलोरात नेहमीच वेगवेगळे प्राणी, पक्षी पाहुणे म्हणून येतात. मुलांना हे पाहुणे खूप आवडतात. इथे पाहत आहात तो एका पालकांनी पाठवलेला कवडा (Dove) पक्षी.