फुलोरामध्ये अनेक उपक्रम असे केले जातात, ज्यातून मुलंच नाही, तर पालक व शिक्षक सगळ्यांना काहीतरी नवीन शिकायला आणि अनुभवायला मिळतं.

फुलोरातील उपक्रम

भेट नवीन मित्राची

फुलोरात नेहमीच वेगवेगळे प्राणी, पक्षी पाहुणे म्हणून येतात. मुलांना हे पाहुणे …

कासव

आज व्रजराजच्या आईने मुलांसाठी कासव आणलं होत.