फुलोराची साहित्य निर्मिती…

pustake 2

प्रार्थना

प्रर्थानेमागील भूमिका व प्रार्थना संकलन

फुलोराची शिक्षण पद्धत

बालशिक्षणशास्त्राला अनुसरून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती वापरल्या जातात.

इथं वयानुसार व क्षमतांनुसार मुलांचे दोन गट केले जातात.

लहान गट

३ वर्षं ६ महिने

खेळणी व साधनं यांचा भरपूर वापर

मोठा गट

४ वर्षं ६ महिने

चित्रमय पुस्तकं वाचण्याची संधी, परिसराची ओळख